April 8, 2025 3:03 PM
अर्थमंत्री निर्मला सीतारामन इंग्लंड आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आजपासून सहा दिवस इंग्लंड आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी त्या काल रात्री लंडन इथं पोहोचल्या. भारताचे इंग्लंडमधील उच्चायुक्त विक्रम द...