March 1, 2025 3:33 PM
कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं अर्थमंत्र्यांच प्रतिपादन
आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सरकारकडे कराद्वारे गोळा होणारा महसूल अधिक सक्षमतेने वापरता येत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं. एकोणपन्नासाव्या नागर...