February 10, 2025 8:30 PM
हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात
जागतिक आरोग्य संघटना आणि केंद्रसरकारच्या आरोग्य मंत्रालयातर्फे हत्तीरोग दुरीकरण सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेला आज सुरुवात झाली. या मोहिमेचं उद्घाटन आज केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण...