February 26, 2025 10:56 AM
FIH हॉकी : भारतीय संघ क्रमवारीत तिसऱ्या स्थानी
एफआयएच हॉकी लीग स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघानं काल कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या दोन गोलच्या जोरावर इंग्लंडवर 2-1 असा विजय मिळवला. हरमनप्रीतनं धडाडीनं नेतृत्व करत दोन वेळा गोल करून भारताला...