August 17, 2024 8:07 PM
पुण्यातील पुरंदर कंपनीचा अंजिराचा रस पोलंडला निर्यात
पुणे जिल्ह्यातल्या पुरंदरच्या जीआय मानांकित अंजिरांपासून तयार करण्यात आलेला अंजिराचा रस नुकताच पोलंडला निर्यात करण्यात आला. देशातून निर्यात होणारं पहिलंच हे रेडी टू ड्रिंक पेय आहे. अपेड...