December 31, 2024 1:12 PM
बुद्धिबळ फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची वैशाली रमेशबाबू पात्र
बुद्धिबळामध्ये फिडे बिल्ट्झ विश्वचषक स्पर्धेत भारताची ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली, महिला विभागात नॉकऑऊट टप्प्यासाठी पात्र ठरली. अकरा फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवत ती अव्वलस्थानी राहि...