December 31, 2024 8:23 PM
बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबूचा जागतिक ब्लित्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश
बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर वैशाली रमेशबाबू हिनं २०२४ महिला जागतिक ब्लित्झ अजिंक्यपद स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला आहे. विजयी घोडदौड कायम ठेवत साडेनऊ गुणांसह ती गुणतालिकेत अग्रस्थानी आ...