December 18, 2024 4:01 PM
भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेशला युवा रॅपिड आणि ब्लिट्झ स्पर्धांचं विजेतेपद
स्लोव्हेनिया इथं झालेल्या १८ वर्षांखालच्या जागतिक फिडे स्पर्धेत, भारताचा बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर प्रणव व्यंकटेश यानं युवा रॅपिड आणि ब्लिट्झ या दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावलं. रॅपि...