December 10, 2024 7:38 PM
भारतात २०१७-१८ ते २२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात नमूद
भारतात २०१७-१८ ते २०२२-२३ या कालावधीत श्रमशक्तीमध्ये महिलांचा सहभाग वाढल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. ग्रामीण भागातला श्रमशक्ती सहभाग दर २४ पूर्णांक ६ दशांश टक्क्यावरून वाढून ४१ पूर्णांक...