January 16, 2025 2:37 PM
एफसी बार्सिलोना आणि अँटलिंटको माद्रिद यांची कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक
माद्रिद इथं सुरू असलेल्या कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धेत एफसी बार्सिलोना आणि अँटलिंटको माद्रिद या दोन्ही संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. बार्सिलोनाने रिअल बेटीसवर ५-१ असा विजय मिळ...