January 7, 2025 8:09 PM
राज्यात सर्व वाहनांना टोल भरण्यासाठी फास्ट-टॅग अनिवार्य
राज्यातल्या चार चाकी वाहन धारकांना एक एप्रिल पासून फास्ट टॅग अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे. १ एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. फास्ट टॅग कार्यरत नसेल तर...