December 2, 2024 7:57 PM
आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज – डॉ. एस जयशंकर
आंतरराष्ट्रीय उद्योग क्षेत्रात विविध पातळ्यांवर गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होत असून त्यावर जागतिक पातळीवरच्या भागीदारीची गरज आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी म...