January 13, 2025 2:30 PM
परराष्ट्र व्यवहार मंत्री आजपासून 3 दिवसांच्या स्पेन दौऱ्यावर
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून ३ दिवसांच्या स्पेनच्या दौऱ्यावर आहेत. परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच स्पेन दौरा आहे. या भेटीदरम्यान ते स्पेनचे परराष्ट्रमंत्री म...