July 20, 2024 6:01 PM
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाचं 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचे उद्दिष्ट – गिरीराज सिंह
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाने 100 अब्ज डॉलर्सच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराजा सिंह यांनी म्हंटलं आहे. काल पाटणा इथे वस्त्रोद्योग गुंतव...