March 10, 2025 9:48 AM
भारत आणि युरोपीय संघांदरम्यान व्यापार करारासाठी दहावी बैठक
भारत आणि युरोपीय संघांदरम्यान ब्रुसेल्समध्ये व्यापार करारासाठी आज दहावी बैठक होणार आहे. व्यापार करारासंदर्भातील उर्वरीत मुद्यावर यावर्षीच्या अखेरपर्यंत सहमती होण्याची अपेक्षा आहे. यु�...