October 26, 2024 6:06 PM
कर्मचारी राज्य विमा योजनेत ऑगस्ट महिन्यात २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर
यंदाच्या ऑगस्ट महिन्यात कर्मचारी राज्य विमा योजनेत २० लाख ७४ हजार नव्या कामगारांची भर पडली आहे. तसंच २८ हजार ९१७ आस्थापनांना ही विमा सुरक्षा पुरवण्यात आल्याची माहिती श्रम आणि रोजगार मंत्र...