July 20, 2024 8:44 PM
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यसंख्येत गेल्या मे महिन्यात १९ लाख ५० हजारांची भर पडली आहे. मे २०२४मधे नवीन ९ लाख ८५ हजार पगारदारांनी संघटनेचं सदस्यत्व घेतलं. गेल्या वर्षीच्य...