November 30, 2024 8:09 PM
नवी दिल्लीत कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३६वी बैठक
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची २३६ वी बैठक आज नवी दिल्लीत झाली. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडविय बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. या बैठकीत कर...