March 2, 2025 8:32 PM
नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला एलन मस्क यांचा पाठिंबा
नाटो आणि संयुक्त राष्ट्र संघटनेतून अमेरिकेनं बाहेर पडावं या भूमिकेला अमेरिकेच्या शासकीय कार्यक्षमता विभागाचे प्रमुख आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार एलन मस्क यांनी पा...