January 23, 2025 9:18 PM
धोरणात सकारात्मक बदल करण्याचं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार याचं आवाहन
चुकीची माहिती आणि सायबर सुरक्षा धोका यासारख्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्या धोरणात सकारात्मक बदल करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक व्यवस्थापन संस्थांना क...