March 26, 2025 3:28 PM
निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचं आयोजन
निवडणूक आयोगातर्फे बूथ पातळीवरच्या एक लाख अधिकाऱ्यांसाठी प्रथमच प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला आहे. नवी दिल्लीत आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञाने...