February 21, 2025 3:16 PM
उप-मुख्यमंत्र्यांना धमकी देणाऱ्या २ संशयितांना अटक
राज्याचे उप-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाडी बॉम्बच्या साह्याने उडवण्याची धमकी देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातल्या दोन संशयितांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी ई-मेलद्वारे दिले...