March 31, 2025 1:33 PM
रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती यांच्या जनतेला शुभेच्छा
देशभरात आज ईद-उल-फित्र उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. रमजान ईदनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उ...