December 16, 2024 7:54 PM
पीएमश्री योजनेअंतर्गत ६२० जवाहर नवोदय विद्यालये विकसित करणार – धर्मेंद्र प्रधान
पीएम श्री योजनेअंतर्गत ६२० जवाहर नवोदय विद्यालये विकसित करणार आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने आज दिली. या अंतर्गत सध्या शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा आणि इतर सुवि...