September 12, 2024 3:25 PM
उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई
उषदेव इंटरनॅशनलशी संबंधित बँक फसवणूक प्रकरणी ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं ४३ कोटी ५२ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे. त्यात जमीन, वास्तू आणि बँक खात्यांमधल्या मुदत ठेवींचा स...