March 28, 2025 8:34 PM
थायलंड, म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात ३ ठार, ९० जण जखमी
थायलंड आणि म्यानमारमध्ये आज झालेल्या भूकंपामुळे बँकॉकमध्ये बांधकाम सुरू असलेली एक इमारत कोसळून किमान तीन जण मृत्यूमुखी पडले, तर सात जणांना वाचवण्यात यश आलं आहे. अद्याप ९० जण बेपत्ता आहेत. ...