March 22, 2025 12:57 PM
भारत आज ‘अर्थ अवर’ पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार
भारत आज ‘अर्थ अवर’ या जगातल्या सर्वात मोठ्या पर्यावरण विषयक चळवळीत सहभागी होणार आहे. दर वर्षी मार्च महिन्यातल्या एका शनिवारी रात्री साडे आठ ते साडे नऊ या वेळात ‘अर्थ अवर’चं आयोजन केलं जातं. ...