December 1, 2024 7:07 PM
रब्बी हंगामात ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शेतकऱ्यांसाठी उपलब्ध
राज्यात आजपासून सुरू होणाऱ्या रब्बी हंगामात शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करण्याकरता सुधारित ई-पीक पाहणी मोबाईल ॲप शासनाकडून उपलब्ध करून दिलं आहे. भविष्यात संपूर्ण राज्यात पीक पाहणी ही पूर्णपण...