July 15, 2024 3:23 PM
भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंट 2030 पर्यंत दुप्पट होऊन 7 लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता
भारतातलं किरकोळ डिजिटल पेमेंटचं प्रमाण येत्या २०३० सालापर्यंत दुप्पट होऊन सात लाख कोटी डॉलर पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.केर्नी आणि अमेझॉन पे या संस्थांनी शहरी भारत कसं पेमेंट करतो, यास...