November 25, 2024 7:26 PM
भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका उपक्रमाचं दुबईत उद्घाटन
भारतीय जागतिक मंच मध्य पूर्व राष्ट्र आणि अफ्रिका या उपक्रमाचं उद्घाटन आज दुबईत झालं. अमर्याद क्षितिजे ही यावर्षीच्या या उपक्रमाची संकल्पना आहे. दोन दिवस चालणाऱ्या या मंचाचे उद्दिष्ट तंत्...