February 2, 2025 12:22 PM
मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळावर एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका प्रवाशाकडून काल एक किलो ६४९ ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ जप्त केले. त्याचं आंतरराषट्रीय बा...