March 27, 2025 1:09 PM
शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची उड्डाण चाचणी यशस्वी
डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना आणि भारतीय नौदलाने काल ओदिशाच्या किनाऱ्यावर चांदीपूर इथे शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईलची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. हे क्षेपणास्त्र जमिनी...