April 11, 2025 9:05 AM
स्लोवाकिया आणि भारतादरम्यान व्यापारासंदर्भात नव्या संधी असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन
स्लोवाकिया आणि भारतादरम्यान विकास आणि विविध क्षेत्रातील सहकार्याची मोठी संधी असल्याचं राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी काल ब्रातिस्लावा इथं सांगितलं. स्लोवाक-भारत व्यावसायिक परिषदेचं उद...