January 12, 2025 8:20 PM
परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर
परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय संबध तसंच क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे स्पॅनिश समपदस्थ मॅन्युअल अल्ब...