March 23, 2025 12:46 PM
प्रधानमंत्र्यांकडून स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांना श्रद्धांजली
सामाजिक न्यायाचे खंदे समर्थक आणि महान स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांची आज जयंती. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोहिया यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. लोहिया हे एक दूरदर्शी नेत...