January 26, 2025 8:14 PM
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचं निधन
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. के. एम. चेरियन यांचे बंगळूरु इथं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज डॉ. चेरियन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. हृदयरोगशास्त्रा...