January 1, 2025 9:44 AM
आगामी दहा वर्षांत अंतराळ संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होईल असा अणुउर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांचा विश्वास
आगामी दहा वर्षांत अंतरिक्षाशी संबंधित अर्थव्यवस्थेत पाचपट वाढ होऊन ती44 अब्ज डॉलर्सपर्यंत जाईल असं अणुउर्जा आणि अंतरिक्ष राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल...