July 28, 2024 2:22 PM
‘निवडून आल्यास अमेरिकेला जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू’
आपण निवडून आलो तर अमेरिकेला या जगातली क्रिप्टो भांडवल आणि बिटकॉईनची महासत्ता बनवू, असं आश्वासन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प ...