January 23, 2025 3:08 PM
अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या घोषणेविरोधात डेमोक्रॅटिक पक्षाची न्यायालयात धाव
अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व रद्द करण्याच्या योजनेबद्दल डेमोक्रॅटिक पक्षाची सत्ता असलेली राज्यं आणि नागरी हक्क गटांच्या युतीनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला दाखल के...