September 16, 2024 1:51 PM
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न
अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इथल्या गोल्फ ...