डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

April 25, 2025 1:20 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियनने युक्रेनच्या कीव्हवर केलेल्या हल्ल्याबाबत केली नाराजी व्यक्त

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियन सैन्यानं युक्रेनच्या कीव्हवर नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या हल्ल्यात १२ जण मृत्युमुखी पडले ...

April 22, 2025 9:46 AM

हावर्ड विद्यापीठाकडून ट्रम्प प्रशासनावर खटला दाखल

अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाने प्रस्तावित केलेली अब्जावधी डॉलर्सचा निधी कपात रोखण्यासाठी हावर्ड विद्यापीठाने प्रशासनाविरोधात खटलाTRUM केला आहे. ट्रम्प प्रशासनाने, संस्थेच्या विविधतेच्या ...

April 16, 2025 10:15 AM

हावर्ड विद्यापिठाच्या अनुदानावर विपरित परिणाम होण्याचा अमेरिकेचा इशारा

अमेरिकी सरकारच्या मागण्या मान्य न केल्यास हावर्ड विद्यापिठाला देण्यात येणाऱ्या अनुदानावर विपरित परिणाम होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे. ट्रंप प्रश...

April 6, 2025 8:41 PM

अमेरिकेची १० % कर वसूलीला सुरुवात

अमेरिकेनं कालपासून काही देशांकडून १० टक्के इतका कर वसूल करायला सुरुवात केली. ही कर आकारणी काल मध्यरात्रीपासून अमेरिकेतली बंदरं, विमानतळ, सीमा शुल्क गोदामांवर करण्यात येत आहे. या शुल्काची घ...

April 2, 2025 12:48 PM

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या नवीन कर लादण्याच्या घोषणेची अंमलबजावणी होणार असल्याचं अमेरिकेच्या अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅ...

March 14, 2025 10:21 AM

अमेरिकेत नवजात बालकांच्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास ट्रम्प यांची विनंती

अमेरिकेत जन्म झाल्यामुळे बालकांना मिळणाऱ्या नागरिकत्वाच्या हक्कावरील निर्बंध अंशत: लागू करण्यास परवानगी देण्याची विनंती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न...

March 8, 2025 2:58 PM

रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्याचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

युक्रेनसोबत शांतता करार होत नाही तोपर्यंत रशियावर कठोर निर्बंध आणि शुल्क लादण्यात येईल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. रशिया युक्रेनवर दडपशाही करत असल्यान...

March 7, 2025 1:50 PM

कॅनडा, मेक्सिकोच्या आयातीवर कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं पुढे ढकलला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ह...

March 4, 2025 8:25 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्या सकाळी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनामध्ये भाषण करणार आहेत. ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळातलं  पदभार स्वीकारल्यानंतरचं हे त्यांचं पहिलं...

March 4, 2025 1:48 PM

अमेरिकेची कॅनडा, मेक्सिको, चीनवर आयात शुल्क आकारण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर २० टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क आजपासून लागू झालं आहे. कॅनडाने १५० अब्ज डॉलर्स...