December 12, 2024 10:15 AM
फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज डी. गुकेश आणि डिंग लिरेन यांच्यात अंतिम सामना
फिडे जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत आज दुपारी भारताचा ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा गेल्या वेळचा विजेता डिंग लिरेन यांच्यात चौदावा आणि अंतिम सामना होणार आहे. या सामन्यातील विजेत्याला जागतिक ...