October 10, 2024 9:56 AM
राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागानं उमंग ऍप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची केली घोषणा
उमंग ऍप आणि डिजिलॉकर सुविधा यांच्या एकत्रीकरणाची घोषणा राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स विभागानं केली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना एकाच प्रणालीमधून विविध सरकारी सेवा सहजपणे मिळू शकणार आहेत...