January 4, 2025 8:50 PM
शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार – धर्मेंद्र प्रधान
शैक्षणिक पायाभूत सुविधांच्या प्रगतीसाठी निधी वाढवण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिली. दिल्ली विश्वविद्यालयात सर्मपण सोहळ्याचं ...