December 1, 2024 10:47 AM
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाचं 25 टक्के काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून एकंदर लहान-मोठे असे 50 पूल या मार्गावर असणार आहेत. त्यापैकी सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर 106 मीटर ला...