March 29, 2025 7:51 PM
तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाची तत्वतः मान्यता
तुळजापूर मंदिर विकास आराखड्याला शासनाने तत्वतः मान्यता दिली असून महत्वाच्या कामांसाठी तातडीनं निधी वितरित केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्र्यांन...