डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

September 4, 2024 3:40 PM

धारशिव इथं प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन

प्रौढांना क्षयरोग प्रतिबंधक बीसीजी लस देण्याच्या मोहिमेचं उद्गाटन आज धारशिव इथं झालं. या मोहिमेत ६० वर्षावरील सर्व व्यक्तींना लस देण्यात येणार आहे.   १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या निवड...

August 28, 2024 3:41 PM

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन

बांगलादेशामध्ये अल्पसंख्य हिंदूंवर अत्याचारांच्या विरोधात धाराशिव शहरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात अनेक लोक सहभाग झाले होते. शहरातल्या मुख्य मार्गावरून हा मोर्चा जिल्ह...

August 20, 2024 8:33 AM

धाराशिव जिल्ह्यात ५ ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय

राज्य शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेच्यावतीने धाराशिव इथं पाच ठिकाणी जर्मन भाषा प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दयानंद जटनुरे यांनी...

August 17, 2024 10:10 AM

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रफळाचा भूखंड वर्ग

धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि जलसंपदा विभागाची मोकळी जागा वर्ग करण्यात आली आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी महाविद्यालयाच्या ...

August 13, 2024 8:57 AM

धाराशिवमध्ये क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केलेल्या ७१ ग्रामपंचायतींचा गौरव

धाराशिव जिल्ह्यात क्षयरोगमुक्त कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झालेल्या ७१ ग्राम पंचायतीचा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत काल गौरव करण्यात आला. लातूर विभागात क्षयरोग दुर...

August 2, 2024 8:22 PM

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्हा नामांतर प्रकरणातील हस्तक्षेपाला सर्वोच्च न्यायालयाचा नकार

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव या जिल्ह्यांच्या नामांतराला आव्हान देणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्यानं राज्य सरकारला दिलेला आहे अस...

July 23, 2024 7:40 PM

धाराशिवमध्ये भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृतीसाठी प्रदर्शन

भारतीय न्याय संहितेतल्या कायद्यांसंदर्भात जनजागृती करण्यासाठी धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या नवीन इमारतीत ध्वनीचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. केंद्रसरकारच्य...