March 4, 2025 7:27 PM
मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारला
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या सं...