January 4, 2025 8:32 PM
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातल्या विविध प्रकल्पांचा आढावा घेतला. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किलो मीटर मेट्रो कार्यान्वि...