September 8, 2024 3:25 PM
राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यूच्या रुग्ण संख्येत वाढ
राज्यात सध्या चिकनगुनिया आणि डेंग्यू या डासांमुळे पसरणाऱ्या आजारांचे रुग्णांची संख्या वाढत आहे. हवामान बदलामुळे डासांची शक्ती आणि प्रजननक्षमता चारपट वाढली आहे, असं चेन्नईच्या आरोग्य सल...